पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कमतरता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कमतरता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.

उदाहरणे : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.

समानार्थी : कमतणूक, कमी, कमीपणा, चणचण, तुटवडा, वाण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.