पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कमलनयन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कमलनयन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कमळासारखे सुंदर डोळे असलेला.

उदाहरणे : राधा कमलनयन कृष्णावर प्रेम करायची.

समानार्थी : पद्मनयन, पद्मलोचन, राजीवलोचन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी आँखे कमल के समान सुंदर हों।

राधा कमलनयन कृष्ण से प्रेम करती थी।
अर्विंदनयन, कमलनयन, कमलनेत्र, पद्मनयन, पद्मलोचन, पद्माक्ष, पुंडरीकाक्ष, राजीवलोचन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.