पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कमी   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.

उदाहरणे : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.

समानार्थी : कमतणूक, कमतरता, कमीपणा, चणचण, तुटवडा, वाण

कमी   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : प्रमाण किंवा संख्येने कमी.

उदाहरणे : हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.

समानार्थी : अल्प, थोडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मात्रा या संख्या में कम।

आज-कल चवन्नी, अठन्नी के सिक्के कम दिखते हैं।
अल्प, कम, कमतर, थोड़ा

Not much.

He talked little about his family.
little

कमी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : प्रमाणात पुष्कळ नाही असा.

उदाहरणे : अगदी कमी वेळात तो डोंगर चढून गेला.

समानार्थी : अल्प, थोडका, थोडा, न्यून

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.