पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कमीतकमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कमीतकमी   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : अखेरची गोष्ट म्हणून.

उदाहरणे : निदान हस तरी.

समानार्थी : किमानपक्षी, निदनापक्ष, निदान, शेवटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

और कुछ नहीं तो या ज्यादा नहीं तो।

कम से कम हँस तो दीजिए।
कम से कम

Not less than.

At least two hours studying the manual.
A tumor at least as big as an orange.
at least, at the least

कमीतकमी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : अगदी कमी प्रमाणातील.

उदाहरणे : हे काम किमान चार दिवसात पूर्ण होईल

समानार्थी : किमान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना न्यून होना संभव हो या जितना कम हो सकता हो।

सूर्य पृथ्वी से न्यूनतम दूरी पर स्थित है।
न्यूनतम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.