पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करढोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करढोक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बदकाच्या जातीचा एक पक्षी.

उदाहरणे : कारंडवच्या मादीस कारंडवी म्हणतात

समानार्थी : करदुवा, कारंडव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हंस या बत्तख की जाति का एक पक्षी।

कारंडों का एक दल प्रतिदिन दाना चुगने के लिए इस तालाब के किनारे आता है।
कारंड, कारंडव, कारण्ड, कारण्डव
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : डोमकावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, काळ्या रंगाचा,एक पाणपक्षी.

उदाहरणे : पाणकावळा उत्तम पोहणारा असल्यामुळे पाण्यात बुडी मारून भक्ष्याचा पाठलाग करतो.

समानार्थी : करोता, पाणकावळ, पाणकावळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का जल पक्षी।

पनकौवे की गरदन थोड़ी लंबी होती है।
पनकौवा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।
जलकाग, जलकौआ, जलकौवा, पन-कौवा, पनकुकड़ी, पनकौआ, पनकौवा, मीनरंक, मीनरंग, वीचिकाक, वीचीकाक

Large voracious dark-colored long-necked seabird with a distensible pouch for holding fish. Used in Asia to catch fish.

cormorant, phalacrocorax carbo
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : गिधाड्यापेक्षा मोठ्या आकाराचा, अंदाजे तीन फूटांचा, वरून गडद बदामी व खालून पांढऱ्या रंगाचा, छाती व पोटाच्या सीमेवर काळा पट्टा व डोक्यावर काळा तुरा असणारा पक्षी.

उदाहरणे : माळढोक शहामृगाची आठवण करून देणारा जमिनीवर राहणारा पक्षी आहे.

समानार्थी : करलूंक, पाचपांडव, मारढोक, माळढोक, मोठा भारतीय सारंग, हुकना, हुक्कुट, हूम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की बड़ी चिड़िया।

सोहन चिड़िया का शिकार किया जाता है।
गगनभेर, गुनार, गुरहना, तुगदर, भेरार, सोन चिड़िया, सोहन, सोहन चिड़िया, सोहन-चिड़िया, हुकना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.