पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्जदाता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्जदाता   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कर्ज देणारा.

उदाहरणे : कर्जदात्या बँकांनी आपले व्याजदर वाढवले आहे.
त्या कर्जकरी माणसाने दुप्पट व्याज आकारले.

समानार्थी : ऋणकरी, कर्जकरी, धनको


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ऋण प्रदान करता हो।

कर्जदाता बैंकों ने अपना ब्याज दर बढ़ा दिया है।
इस गाँव के लोग मोहन से कर्ज लेते हैं, क्योंकि वह कर्जदाता है।
उधार-दाता, उधारदाता, ऋण-दाता, ऋण-प्रदाता, ऋणदाता, ऋणप्रदाता, कर्जदाता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.