पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्जफेड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्जफेड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कर्ज फेडण्याची क्रिया.

उदाहरणे : कर्जफेड न झाल्यास नियमाप्रमाणे व्याजदराहून दोन टक्के अधिक व्याज दंड म्हणून आकारले जाते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.