पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्तेपण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्तेपण   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : कर्ता असण्याची स्थिती वा भाव.

उदाहरणे : सत्राव्या वर्षी तोरणा जिंकणे हे शिवाजींचे कर्तृत्व दर्शवणारे आहे.

समानार्थी : कर्तबगारी, कर्तृत्व

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.