अर्थ : फुले एकत्र बांधून केलेला गुच्छ.
उदाहरणे :
मुलांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ दिले
समानार्थी : गुलदस्ता, पुष्पगुच्छ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक साथ बँधे हुए फूलों का समूह।
उसने पुष्पगुच्छ देकर मेरा स्वागत किया।अर्थ : शृंगारिक लावणीचा एक प्रकार.
उदाहरणे :
कलगीत प्रकृतीही पुरूषपेक्षा श्रेष्ठ मानतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :