पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कल्की शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कल्की   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक अवतार जो अजूनही घेतला गेलेला नाही.

उदाहरणे : पुराणात असे प्रतिपादन केलेले आहे की कलयुगात कल्की अवतरणार आहेत

समानार्थी : कल्की अवतार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भगवान विष्णु के दस अवतारों में से एक जिसका होना अभी बाकी है।

पुराणों में वर्णित है कि कलियुग में कल्कि अवतरित होंगे।
अश्वावतार, कल्कि, कल्कि अवतार, कल्की, कल्की अवतार, निकलंकी

The 10th and last incarnation of Vishnu.

kalki

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.