पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कवडसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कवडसा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : खिडकी, फट इत्यादीतून येणारा प्रकाशकिरणांचा झोत.

उदाहरणे : लहान मूल कवडसा पकडण्याचा प्रयत्न करत होते.

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : परावर्तित प्रकाश.

उदाहरणे : आरशाचे तुकडे घेऊन मुले समोरच्या भिंतीवर कवडसे पाडत होती.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.