पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कवायत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कवायत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : (विशेषतः सैन्याच्या)सामूहिक हालचाली वा व्यायाम.

उदाहरणे : मैदानावर सैनिक कवाईत करत होते

समानार्थी : कवाईत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेना के युद्ध करने के नियमों का अभ्यास।

सैनिकों को प्रतिदिन ड्रिल करनी पड़ती है।
कवायद, क़वायद, ड्रिल

(military) the training of soldiers to march (as in ceremonial parades) or to perform the manual of arms.

drill
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सैनिकांची शिस्तबद्ध मिरवणूक.

उदाहरणे : दरवर्षी सव्वीस जानेवरीला दिल्लीला परेड होते

समानार्थी : परेड, संचलन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सैनिकों या इसी तरह के किसी दल आदि की कवायद।

बालचरों की एक टोली परेड कर रही है।
परेड

A ceremonial procession including people marching.

parade

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.