पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कहर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कहर   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादी गोष्ट किंवा कृती इत्यादीचे टोक.

उदाहरणे : असभ्यपणाचा आता तर कहरच झाला.

समानार्थी : कडेलोट, कळस, परमावधी, पराकाष्ठा, पराकोटी, शर्थ, शिकस्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अंतिम सीमा जहाँ तक कोई बात आदि हो या पहुँच सकती हो।

यह तो असभ्यता की पराकष्ठा है।
इंतहा, इंतिहा, इन्तहा, इन्तिहा, चरम बिंदु, चरम बिन्दु, चरम सीमा, चरमावस्था, चूड़ांत, चूड़ान्त, पराकाष्ठा

The highest point of anything conceived of as growing or developing or unfolding.

The climax of the artist's career.
In the flood tide of his success.
climax, flood tide

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.