पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कांबटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कांबटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांबूच्या लहान लहान चिरफळ्या.

उदाहरणे : बुरूड कांबेच्या टोपल्या विणतात

समानार्थी : कांब, कांबिट, कांबीट, कामटी, कामठी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँस, काठ आदि की पतली लचीली तीली।

वह खपची से टोकरी बना रही है।
कमठी, खपची, खपच्ची, खपाची, फट्टी

A thin sliver of wood.

He lit the fire with a burning splint.
splint
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांबूची किंवा वेळुची लांब पातळ फाक.

उदाहरणे : सुपाच्या काठाला मजबुतीसाठी कांबटी लावतात.

समानार्थी : कांबट, कामटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँस की एक पतली कमची।

कमानी दरी बुनने के करघे में काम आती है।
कमानी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.