अर्थ : आकाराने घारीपेक्षा मोठा, किरकोळ आणि तुरा नसलेला पक्षी.
उदाहरणे :
मोरघीचे नर व मादी दिसासायला सारखे असले, तरी मादी आकारने मोठी असते.
समानार्थी : बगळ्या मोरगा, मोरघी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बाज जो आकार में बड़ा होता है।
मोरंगी के नर व मादा एक जैसे दिखते हैं पर मादा आकार में थोड़ी बड़ी होती है।