पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काकाक्षिगोलक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : कावळ्याच्या डोळ्यातील बुबुळ.

उदाहरणे : कावळ्याच्या दोन डोळ्यात एकच बुबुळ असून तें तो प्रसंगाप्रमाणें एकातून दुसर्‍यात फिरवितो अशी लोकसमजुत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कौए की आँख की पुतली।

कहा जाता है कि कौए की आँखें तो दो,पर काक गोलक एक ही होता है और वही दोनों आँखों में आता-जाता रहता है।
काक गोलक, काक-गोलक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.