पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काटेकोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काटेकोर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.

उदाहरणे : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.

समानार्थी : अचूक, नेमका

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अधिक वा उणे खपवून न घेणारा.

उदाहरणे : ते विधाने करण्याच्या संदर्भात फार काटेकोर होते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.