पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काढून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काढून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : काढण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे.

उदाहरणे : राजाने गुप्तहेराकडून बातमी काढून घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निकालने का काम दूसरे से कराना।

सास ने बहू पर झूठा आरोप लगा कर उसे घर से निकलवा दिया।
निकलवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.