पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कानफड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कानफड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.

उदाहरणे : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.

समानार्थी : कानफट, कानशील, गालफड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।

बाल बनवाते समय कलम के बाल छोटे करा लेना।
कलम, क़लम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.