पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कापणावळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कापणावळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कापण्याची किंवा तोडण्याची मजुरी.

उदाहरणे : मालकाने त्याला शंभर रुपये कापणावळ दिली.

समानार्थी : तोडणावळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काटने की मज़दूरी।

मज़दूर गेहूँ की कटाई माँग रहा है।
कटाई, कटायी, कटौनी, लवाई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.