पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कामाठी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कामाठी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सामान्यतः कोणताही व्यवहार.

उदाहरणे : आपले काम आटोपून तो घरी परतला.
नाटकाची गाणी रचण्याची कामाठी करीत.

समानार्थी : काम, कामकाज, कार्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यवसाय, सेवा, जीविका आदि के विचार से किया जाने वाला काम।

अपना कार्य पूरा करने के बाद वह चला गया।
कर्म, काज, काम, काम-काज, कामकाज, कार्य, ड्यूटी

A specific piece of work required to be done as a duty or for a specific fee.

Estimates of the city's loss on that job ranged as high as a million dollars.
The job of repairing the engine took several hours.
The endless task of classifying the samples.
The farmer's morning chores.
chore, job, task
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तेलंगणांतील एका जातीतील व्यक्ती.

उदाहरणे : मजुरीकाम करणारे कामाठी १६९५ सालापासून मुंबईत येऊ लागले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कामाठी जाति का सदस्य।

श्याम की कई कामाठियों से दोस्ती है।
कामाठी
३. नाम / समूह

अर्थ : तेलंगण प्रांतातील एक जात.

उदाहरणे : त्याने आपल्या मुलीचे लग्न कामाठी जातीत केले.

समानार्थी : कामाठी जात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तिलंगाना की एक जाति।

उसने अपने लड़के की शादी कामाठी जाति में की है।
कामाठी, कामाठी जाति

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.