पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कायदेशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : कायदे, नियम इत्यादींच्या तत्त्वांचा अभ्यास करणारा तत्त्वज्ञानातील एक विषय.

उदाहरणे : बेन्थमने कायदेशास्त्राचेही अध्ययन केले.

समानार्थी : विधिशास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तत्वज्ञान का एक विषय जिसमें कानून, नियम आदि तत्वों का अध्ययन किया जाता हैं।

उसने विधिशास्त्र का भी अध्ययन किया है।
क़ानून शास्त्र, कानून शास्त्र, कानून-शास्त्र, न्यायशास्त्र, विधि-शास्त्र, विधिशास्त्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.