पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कारीगरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कारीगरी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीची केलेली रचना.

उदाहरणे : बाजारात सोन्याच्या दागिन्यांमधील उत्तम कारीगरी बघायला मिळते.

समानार्थी : कारागिरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बनावट या रचना।

प्रकृति की कारीगरी देखते ही बनती है।
कारीगरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.