पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्यालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कार्यालय   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : कारभार किंवा काम करण्याची खाजगी, सरकारी जागा.

उदाहरणे : राम रोज वेळेवर कचेरीत पोहोचतो.

समानार्थी : ऑफिस, कचेरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ किसी विशेष व्यापार या कार्य की व्यवस्था करने वाले कर्मचारी बैठकर सब काम बराबर नियमित रूप से करते हों।

वह प्रतिदिन समय पर कार्यालय जाता है।
आफिस, ऑफिस, कार्यालय, दफ़्तर, दफ्तर

Place of business where professional or clerical duties are performed.

He rented an office in the new building.
business office, office
२. नाम / समूह

अर्थ : एखाद्या कार्यालयात काम करणारे लोक.

उदाहरणे : आज सगळे कार्यालय कामात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्यालय में काम करनेवाले लोग।

आज पूरा कार्यालय छुट्टी मना रहा है।
पूरा कार्यालय कार्यालयी कामों में लगा हुआ है।
आफिस, ऑफिस, कार्यालय, दफ़्तर, दफ्तर

Professional or clerical workers in an office.

The whole office was late the morning of the blizzard.
office, office staff

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.