पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कोळशाच्या रंगासारखा रंग.

उदाहरणे : ह्या चित्राच्या वरच्या भागाला काळ्याने रंगून टाक.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का रंग जो काजल या कोयले के रंग का होता है।

इस चित्र के ऊपरी भाग को काले रंग से रंग दो।
काला, काला रंग, कृष्ण वर्ण, कृष्णवर्ण

The quality or state of the achromatic color of least lightness (bearing the least resemblance to white).

black, blackness, inkiness
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : काळा वर्ण असलेली व्यक्ती.

उदाहरणे : त्या काळ्याला ओळखले नाही का तू?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसका वर्ण श्याम हो।

कालों की शादी लगाने में परेशानी हो रही है।
काला
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दक्ष प्रजापतीची मुलगी.

उदाहरणे : काला ही सतीची बहिण होती.

समानार्थी : काला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्ष प्रजापति की एक कन्या।

काला का विवाह भी कश्यप ऋषि के साथ हुआ था।
काला

An imaginary being of myth or fable.

mythical being

काळा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : काजळाच्या रंगासारख्या रंगाचा.

उदाहरणे : कोकीळ काळ्या रंगाचा असतो.

समानार्थी : कृष्ण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काजल या कोयले के रंग का।

आज-कल काले कपड़ों का प्रचलन अधिक है।
अशुभ्र, अश्वेत, असित, असितांग, असिताङ्ग, काला, कृष्ण, तमस, तारीक, मेचक, शिति, श्याम, सियाह, स्याह
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : (चहा, कॉफी इत्यादी) ज्यात दूध नाही असा.

उदाहरणे : मूतखड्यावर औषध म्हणून कोरा चहा पितात.

समानार्थी : कोरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(चाय, कॉफ़ी, आदि) जिसमें दूध न डला हो।

पथरी में काली चाय दवा का काम करती है।
मधुमेह में सुबह खाली पेट एक प्याली काली चाय स्वास्थ्यवर्धक होती है।
काला
३. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : जो गोरा नाही असा (व्यक्ती).

उदाहरणे : इंग्रजांनी काळ्या लोकांवर खूप अन्याय केला.

समानार्थी : अश्वेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो श्वेत या गोरा न हो (व्यक्ति)।

अंग्रेजों ने अश्वेत लोगों पर बहुत ज़ुल्म किये।
अश्वेत, काला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.