पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किटली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किटली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : झाकण आणि तोटी असलेले चहा ठेवण्याचे भांडे.

उदाहरणे : किटली हे भांडे इंग्रजांनी आपल्याकडे आणले

समानार्थी : चहादाणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु का बना एक प्रकार का ढक्कनदार बर्तन जिसमें एक टोंटी लगी रहती है और जिसमें चाय आदि बनाते एवं रखते हैं।

वह केतली में चाय गरम कर रही है।
केतली, केतुली

A metal pot for stewing or boiling. Usually has a lid.

boiler, kettle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.