पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कितीतरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कितीतरी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : संख्येने एकापेक्षा जास्त असणारा.

उदाहरणे : भारतात अनेक भाषा बोलल्या जातात.

समानार्थी : अनेक, कित्येक, कैक, नाना, पुष्कळ, बरेच, विविध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक से अधिक।

भारत में अनेक भाषाएँ बोली जाती हैं।
बहुभाषी होने के अनेक फायदे हैं।
अनेक, अनेकानेक, अनेग, एकाधिक, कई, कतिपय, बहुतेरे

(used with count nouns) of an indefinite number more than 2 or 3 but not many.

Several letters came in the mail.
Several people were injured in the accident.
several

कितीतरी   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : तुलनेत.

उदाहरणे : तो त्याच्यापेक्षा कितीतरी हुशार आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.