पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किलोग्राम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : पदार्थाचे वस्तूमान मोजण्याचे एक एकक.

उदाहरणे : १०००ग्राम म्हणजे एक किलोग्राम होते

समानार्थी : किलो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मात्रा मापने की एक ईकाई।

एक हज़ार ग्राम का एक किलोग्राम होता है।
किलो, किलोग्राम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.