अर्थ : भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
लाहौल आणि स्पिति जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र कीलाँग ह्या शहरात आहे.
समानार्थी : कीलाँग शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हिमाचल प्रदेश प्रांत का एक शहर।
लाहौल और स्पीती जिले का मुख्यालय केलाँग में है।