पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुडवळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुडवळ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.

उदाहरणे : काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.

समानार्थी : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, खुबळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।

काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।
आटी, आडि, करंकुल, काला बुज़्ज़ा, काला बुज्जा, भूकाक, मुंडा, शरालि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.