पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुतर्क शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुतर्क   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ओढून ताणून लावलेला तर्क.

उदाहरणे : कुतर्क करण्यात आपला वेळ घालवू नको.

समानार्थी : तर्कट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह तर्क जो ढंग का न हो।

कुतर्क करके समय नष्ट न करें।
कुतर्क, हेतुवाद

A deliberately invalid argument displaying ingenuity in reasoning in the hope of deceiving someone.

sophism, sophistication, sophistry

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.