पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुबडी स्त्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कुबड असलेली स्त्री.

उदाहरणे : भीक मागणार्‍या कुबडीला मुले त्रास देत होती.

समानार्थी : कुबडी, कुब्जक, कुब्जा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्त्री जिसे कूबड़ हो।

बच्चे भीख माँग रही कुबड़ी को परेशान कर रहे हैं।
कुबजा, कुबड़ी, कुबड़ी स्त्री, कुबरी, कुब्जा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.