अर्थ : कुबड निघालेले आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे :
त्या कुबड्याला चालायला काठी हवी आहे.
समानार्थी : कुबडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कुबड निघालेला.
उदाहरणे :
त्या घरात एक कुबडा मनुष्य राहतो
समानार्थी : कुबडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Characteristic of or suffering from kyphosis, an abnormality of the vertebral column.
crookback, crookbacked, gibbous, humpbacked, humped, hunchbacked, kyphotic