पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुब्जा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुब्जा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पाठीत कुबड असणारी, कृष्णावर प्रेम करणारी, कंसाची एक दासी.

उदाहरणे : श्रीकृष्णाच्या कृपेने कुब्जेला सुंदर रूप प्राप्त झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कंस की एक कुबड़ी दासी जो कृष्ण से प्रेम करती थी।

कृष्ण ने कुब्जा को एक सुंदर रूप प्रदान किया।
कुबजा, कुबड़ी, कुबरी, कुब्जा

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कुबड असलेली स्त्री.

उदाहरणे : भीक मागणार्‍या कुबडीला मुले त्रास देत होती.

समानार्थी : कुबडी, कुबडी स्त्री, कुब्जक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्त्री जिसे कूबड़ हो।

बच्चे भीख माँग रही कुबड़ी को परेशान कर रहे हैं।
कुबजा, कुबड़ी, कुबड़ी स्त्री, कुबरी, कुब्जा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.