सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विवाह न झालेली स्त्री.
उदाहरणे : आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
समानार्थी : अविवाहित मुलगी, अविवाहिता, कुमारी, तरुण मुलगी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह महिला जिसका विवाह न हुआ हो।
An unmarried girl (especially a virgin).
स्थापित करा