पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुरतडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुरतडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : दाताने चावून एखाद्या गोष्टीचे लहान लहान तुकडे करणे.

उदाहरणे : उंदराने माझे कपडे कुरतडले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ में से दाँतों से छोटे-छोटे टुकड़े काटना।

मेरे घर में एक मोटा चूहा दिन-रात कुछ न कुछ कुतरता रहता है।
उखटना, कतरना, कुतरना, खोंटना

Bite off very small pieces.

She nibbled on her cracker.
nibble

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.