पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुसरीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुसरीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : पिकांना हानी पोहचवणारा एक किडा.

उदाहरणे : सुरवंटीमुळे पिकांचे उत्पन्न कमी झाले.

समानार्थी : कुसरूड, कुसिरडा, घुला, सुरवंट, सुरविंट, सुरवेंट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपज को हानि पहुँचाने वाला एक कीड़ा।

भुरली की वजह से धान की उपज प्रभावित हुई है।
भुरली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.