सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आपले घर हेच जग समजणारा व बाह्यजगाविषयी अज्ञानी असलेली व्यक्ती.
उदाहरणे : कूपमंडूक माणूस कधीच प्रगती करू शकत नाही.
समानार्थी : घरकोंबडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जो कुएँ में रहने वाले मेंढक की तरह बहुत ही छोटे क्षेत्र में रहता हो और बाहरी जगत का कुछ भी ज्ञान न रखता हो।
स्थापित करा