पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कूर्गी भाषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : द्रविड भाषाकुटुंबातील एक भाषा.

उदाहरणे : कूर्गी भाषा ही प्रामुख्याने कोडगु जिल्ह्यात बोलली जाते.

समानार्थी : कूर्गी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

द्रविड़ भाषा परिवार की एक भाषा।

कूरगी भाषा मुख्यतः कोडगु ज़िले में बोली जाती है।
कूरगी, कूरगी भाषा, कूर्गी, कूर्गी भाषा, कोडगु, कोडगु भाषा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.