पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कृतघ्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कृतघ्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उपकार न स्मरणारा किंवा जाणणारा.

उदाहरणे : कृतघ्न माणसावर कुणीही विश्वास ठेवत नाही

समानार्थी : निमकहराम, बेईमान, हरामखोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने साथ किया हुआ उपकार न मानने वाला।

वह कृतघ्न व्यक्ति है,काम निकल जाने के बाद किसी को पहचानता नहीं है।
अकृतज्ञ, अहसानफरामोश, अहसानफ़रामोश, आँखफोड़टिड्डा, आंखफोड़टिड्डा, एहसानफरामोश, एहसानफ़रामोश, कृतघ्न, नमकहराम

Not feeling or showing gratitude.

Ungrateful heirs.
How sharper than a serpent's tooth it is / To have a thankless child!.
thankless, ungrateful, unthankful

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.