अर्थ : जे केले पाहिजे किंवा करण्यास योग्य असे काम.
उदाहरणे :
काहीही करण्यापूर्वी कृत्य -अकृत्याचा विचार केला पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह काम जिसे करना चाहिए या करने योग्य काम।
कुछ भी करने से पूर्व कृत्य और अकृत्य का विचार अवश्य करना चाहिए।