पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कृत्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कृत्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : केली जाणारी गोष्ट किंवा काम.

उदाहरणे : तो नेहमी चांगली कामे करतो.

समानार्थी : कर्म, काम, कार्य, कृती, क्रिया

वह जो किया जाए या किया जाने वाला काम या बात।

वह हमेशा अच्छा काम ही करता है।
आमाल, करनी, करम, कर्म, काम, कार्य, कृति, कृत्य

Something that people do or cause to happen.

act, deed, human action, human activity
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जे केले पाहिजे किंवा करण्यास योग्य असे काम.

उदाहरणे : काहीही करण्यापूर्वी कृत्य -अकृत्याचा विचार केला पाहिजे.

वह काम जिसे करना चाहिए या करने योग्य काम।

कुछ भी करने से पूर्व कृत्य और अकृत्य का विचार अवश्य करना चाहिए।
कृत्य

Work that you are obliged to perform for moral or legal reasons.

The duties of the job.
duty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.