पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कृषितज्ज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शेतकी ह्या विषयातील जाणकार व्यक्ती.

उदाहरणे : ह्यासंदर्भात आपण त्वरित एखाद्या कृषितज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कृषि-शास्त्र का ज्ञाता या विशेषज्ञ।

इस संदर्भ में आप तुरंत किसी कृषि विशेषज्ञ की राय लीजिए।
कृषि विशेषज्ञ, कृषि-विशेषज्ञ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.