पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॅरट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कॅरट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : सोने वा हिर्‍याची शुद्धता मोजण्याचे परिमाण.

उदाहरणे : चोवीस कॅरटचे सोने शुद्ध समजले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने व हीरे की शुद्धता मापने का एक मान।

यह सोने की माला चौबीस कैरेट की है।
कैरट, कैरेट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.