पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केंद्रीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

केंद्रीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखाद्या राज्य किंवा राष्ट्राच्या केंद्र किंवा राजधानीशी संबंध ठेवणारा.

उदाहरणे : हल्ली भारताची केंद्रीय सत्ता गटाच्या हाती आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी राज्य या राष्ट्र के केंद्र या राजधानी से संबंध रखने वाला।

आजकल भारत की केंद्रीय सत्ता गठबंधन के हाथ में है।
केंद्रीय, केन्द्रीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.