पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केतू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

केतू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पुराणात वर्णीत एक राक्षस ज्याचे शिर विष्णूने धडापासून वेगळे केले असता याचे डोके राहू व धड केतु ग्रह झाला.

उदाहरणे : राहू व केतुमुळे सूर्य व चंद्र ग्रहण होतो असे म्हणतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणानुसार एक राक्षस का नाम जो नौ ग्रहों में माना जाता है।

शास्त्रों के अनुसार केतु सूर्य देव पर आक्रमण करता है जिसकी वजह से सूर्यग्रहण लगता है।
कबंध, कबन्ध, केतु, शिखी
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : नवग्रहांपैकी एक.

उदाहरणे : केतूला अशुभ ग्रहण मानतात.

समानार्थी : केतू ग्रह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नवग्रहों में से एक।

केतु को अशुभ ग्रह मानते हैं।
आहिक, केतु, केतु ग्रह, केतुग्रह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.