पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॉमनवेल्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : स्वतंत्र देशांनी स्थापलेली संघटना ज्याचे मुख्यालय लंडनला आहे आणि ज्यात त्रेपन्न देश समाविष्ट आहे.

उदाहरणे : पूर्व ब्रिटनमधील सर्व देश आता राष्ट्रकुलाचे सदस्य आहेत.

समानार्थी : राष्ट्रकुल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्वतंत्र देशों का एक विश्व संगठन जिसका मुख्यालय लंदन में है और जिसमें तिरपन देश शामिल हैं।

पूर्व ब्रिटेन के अधिनस्थ सभी देश अब राष्ट्रमंडल के सदस्य हैं।
कामनवेल्थ, कॉमनवेल्थ, राष्ट्रमंडल, राष्ट्रमण्डल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.