पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॉलेज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कॉलेज   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पदवीसाठीचे शिक्षण देणारी संस्था.

उदाहरणे : चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत

समानार्थी : महाविद्यालय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बड़ा विद्यालय भवन जिसमें साधारण विद्यालय के अतिरिक्त उससे ऊँची कक्षाओं के विद्यार्थियों को शिक्षा दी जाती हो।

शहर के बाहर एक नए कॉलेज का निर्माण चल रहा है।
कालेज, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ

An institution of higher education created to educate and grant degrees. Often a part of a university.

college

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.