पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोंबडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोंबडा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चित्रविचित्र रंगाचा, डोक्यावर तुरा आणि गळ्याला कल्ले असलेला, शेपटीची पिसे लांब बाकदार असतात असा एक पाळीव पक्ष्यातील नर.

उदाहरणे : कोंबडा पहाटे आरवला

समानार्थी : कुक्कुट, कोंबडे

Adult male chicken.

cock, rooster
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : खाणेयोग्य कोंबड्याचे मांस.

उदाहरणे : शील आज कोंबड्याचे मटण बनवत आहे.

समानार्थी : कोंबड्याचे मटण

मुर्गे का मांस जो खाया जाता है।

शीला आज मुर्गा बना रही है।
मुरगा, मुरगे का मांस, मुर्गा, मुर्गे का मांस

Flesh of a castrated male chicken.

capon

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.