सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील कोंबडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कोंबडे (नाम)

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चित्रविचित्र रंगाचा, डोक्यावर तुरा आणि गळ्याला कल्ले असलेला, शेपटीची पिसे लांब बाकदार असतात असा एक पाळीव पक्ष्यातील नर.

उदाहरणे : कोंबडा पहाटे आरवला

समानार्थी : कुक्कुट, कोंबडा

Adult male chicken.

cock, rooster